ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
साखर आयुक्तालय - संकेतस्थळ
ई-गव्हर्नन्सच्या प्रकल्पाअंतर्गत साखर आयुक्तालय कार्यालयाने केपीएमजी आणि महाऑनलाईन या संस्थेच्या मदतीने या विभागाची संपुर्ण लोकोपयोगी आणि प्रशासकीय माहिती प्रदर्शित करणारे एक सर्वांगीण संकेतस्थळ विकसीत केले आहे
हवामान बदलाचा उसावर परिणाम
महाराष्ट्रातील एकूण 170 साखर कारखान्यांपैकी 23 साखर कारखाने कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात आहेत. महाराष्ट्राच्या एकूण साखर उत्पादनापैकी 40 टक्के साखर या 23 कारखान्यांत तयार होते.
मधुमेह
मधुमेह म्हणजे डायबेटिस ह्या रोगामध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण कमी किंवा जास्त होते आणि रोगी बेशुद्ध पडू शकतो अशावेळी प्रथमोपचार काय करावे याची माहिती यामध्ये दिली आहे.
साखर आयुक्त, पुणे
या उद्योगाच्या गरजा लक्षात घेत, सहकार विभागांतर्गत एका स्वतंत्र साखर संचालनालयाची निर्मिती करण्यात आली.
साखर आयुक्तालय, महाराष्ट्र
महाराष्ट्राच्या अर्थकारणात साखर उद्योगाचा मोठा वाटा आहे.
दुग्धजन्य पदार्थांमध्ये कृत्रिम साखरेचा वापर
कृत्रिम साखरेस वास आणि रंग नसतो. सहजपणे पाण्यात विरघळते. कृत्रिम साखर ही द्रव, भुकटी, गोळी या तीन स्वरूपात उपलब्ध आहे. प्रक्रिया उद्योगात काही प्रमाणात साखरेला पर्याय म्हणून कृत्रिम साखर वापरली जात आहे.
मधुमेहातले धोके
मधुमेह हा बहुधा मांजराच्या पावलांनी येणारा आजार आहे. त्याचे शरीरावर गंभीर परिणाम व्हायच्या आधी तो ओळखून नियंत्रण ठेवणे आवश्यक असते.
मधुमेहातल्या तपासण्या
रक्तातील साखर वाढल्यावर सामान्यपणे लघवीतही साखर उतरते.
साक्री
धुळे जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या १७,५५७ (२००१). हे कान नदीच्या (पांझरा नदीची उपनदी) काठावर धुळे शहराच्या वायव्येस सु. ५० किमी. सुरत–नागपूर या राष्ट्रीय महामार्ग क्र .६ (सहा) वर वसले आहे.
साखरवाडी
महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यातील एक गाव.
English to Hindi Transliterate